Friday 2 May 2014

आज अक्षय तृतीया..........ब्लॉगच्या नवीन विश्वात पदार्पण

नमस्कार............


अक्षय तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर या ब्लॉग विश्वात पाऊल ठेवत आहे. तरी तुम्हा सर्वांच्या सदिच्छा पाठीशी असू द्यात. 


आपली कृपाभिलाषी,

मंजुषा जोगळेकर