हितगुज
Tuesday, 28 June 2016
आताशा होड्यांशिवाय वाहत जाणारं पावसाचं पाणी
आमच्या घराच्या जवळून वाहणारं पावसाचं पाणी हल्ली शांतपणे वाहत निघून जातं...
कारण, या पाण्यात दंगा करत कागदाच्या होड्या सोडणारी चिमुरडी आता मोठी झाली आहेत....!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment